Thursday, July 30, 2015

मुलुंड विद्या मंदिर, थोडक्यात माहिती.

# शाळेचे नाव - मुलुंड विद्या मंदिर

# शाळेबद्दल थोडक्यात - समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून कै. डी. के. म्हात्रे गुरुजींनी शाळेची स्थापना केली

# शाळेची स्थापना - ११ जुलै १९५७

# शाळेचे ब्रीद वाक्य - || सा विद्या या विमुक्तये ||
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, येईल त्याला शिक्षण

# शाळेचे काही माजी विद्यार्थी - डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पदवीधर, पत्रकार, CA, चित्रकार, परदेशात स्थाईक, प्रशासनात मोठे अधिकारी

# सेमी इंग्रजी पर्याय - ५ वी पासून सेमी

# शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासनाच्या नियमानुसार, सत्र सुरु होण्या अगोदर,

# शाळेचा दूरध्वनी – २५६०४८३६

# शाळेचा ईमेल - mulundvidyamandir@gmail.com

# शाळेत राबवले जाणारे उपक्रम -
. दैनिक स्वच्छता
. मोफत पाठ्यपुस्तके
. सावित्रीबाई फुले दत्तक योजना
. अपंग शिष्यवृत्ती
. सहशालेय उपक्रम
. वार्षिक कला प्रदर्शन
७. शैक्षणिक साहित्य निर्मिती
. पालक मेळावा
. क्रीडा महोत्सव
१०. वांग्मय मंडळ
११. आनंददायी अध्ययन - अध्यापन
१२. वर्ग शाळा सजावट
१३. शैक्षणिक चित्रपट
१४. उद्बोधन उपक्रम
१५. झाड दत्तक योजना
१६. आरोग्य तपासणी
१७. शिष्यवृत्ती वर्ग
१८. चित्रकला ग्रेड परीक्षा
१९. टाकावू पासून टिकावू
२०. टी वार्ड स्पर्धा
२१. शालेय विज्ञान प्रदर्शन
२२. मीना राजू मंच
२३. राष्ट्रीय सण
२४. उत्सव विज्ञान दिन
२५. मराठी दिन
२६. MTS, NTS परीक्षा
२७. होमी भाभा परीक्षा
२८. रामायण
२९. क्रांतीगाथा संस्कृती संवर्धन
३०. गणपती कोलाज
३१. शालेय पोषण आहार
३२. उपचारात्मक शिक्षण
३३. विविध चित्रकला स्पर्धा - कॅमलिन चित्रकला स्पर्धा, सकाळ चित्रकला स्पर्धा, नवनीत चित्रकला स्पर्धा, शासकीय उर्जा बचत चित्रकला स्पर्धा, टोनिक अंक बाल नुक्कड चित्रकला स्पर्धा, शिवसेना आयोजित श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा,
३४. मुलुंड म्यारेथोन
३५. या वर्षीचा विशेष उपक्रम - इंग्रजी संभाषण,
३६. बालप्रबोधिनीचा संस्कारपर उद्बोधन,
३७. दर आठवड्याला २ दिवस, मराठी-इंग्रजी शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धा

# शाळेची यशोगाथा -
इंग्रजी माध्यमांच्या शाळेप्रमाणे शाळेत नववीला चाळण लावली जात नाही. तरीही शाळेचा निकाल ९५% च्या वर. एस. एस. सी. बोर्डात अनेक विद्यार्थी चमकले.
१.      कु. राकेश पाटील - मुंबई बोर्डात प्रथम
२.      कु. दिपेश निमसे - मुंबई बोर्डात प्रथम
३.      कु. दिपेश निमसे - मुंबई बोर्डात प्रथम
४.      कु. वनिता बोरगे - मुंबई बोर्डात, मराठी विषयात प्रथम
५.      कु. योगेश राऊत – मुंबई बोर्डात मागासवर्गीयांमध्ये प्रथम

# शिक्षक वृंद –

श्री. आवळे सर
श्री. औदुंबर पिसे सर
श्री. सर्जेराव खरात सर
सौ. अरुणा इनामदार
सौ. अलका पवार
सौ. प्राची देहरकर
सौ. लीना म्हात्रे
सौ. कावेरी भांगरे
सौ. शताक्षी देव – नकाशावाचन भरणे प्रकल्प, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार
सौ. मेटांगे – प्रथम तर्फे टीचर इम्पलीमेंटर म्हणून निवड. रोहंपटन विद्यापीठ लंडन चे प्रमाणपत्र

# आदर्श पुरस्कार – लायन्स क्लब मुलुंड तर्फे आदर्श शाळा

# मुख्याध्यापक –
श्री. प्रदीप कुमार विवेकानंद आवळे, BSC, M.ED., शिक्षण शास्त्र PHD चालू. ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. पारंपारिक शिक्षणास कलाटणी देऊन आनंददायी व कृतीशील शिक्षणावर भर. विद्यार्थी, पालक, व शिक्षकांशी संवाद साधून कलागुणांना प्रोत्साहन, व सुयोग्य संधी. आगामी उपक्रम भाषा प्रयोग शाळा निर्मिती

# संस्था चालक –

१.      श्री शशांक दामोदर म्हात्रे याचे मार्गदर्शन व प्रोत्साहन. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी साधलेला संवाद, यामुळे शाळेचे वातावरण आनंदी

# जुनियर कॉलेज – (विज्ञान, वाणिज्य )

१.      सुसज्य संगणक कक्ष – कॉम्पुटर सायन्स, बायफोकल सोय
२.      ई-लर्निंग शिक्षण

# शाळेचे उपक्रमशील शिक्षक यामुळेच शाळेचा गुणवत्ता विकास, शैक्षणिक प्रगती झाली.
|| सा विद्या या विमुक्तये ||
हे व्रत विधान विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, येईल त्याला शिक्षण सार्थ ठरते.

# शाळेची यशोगाथा –
१.      विविध चित्रकला स्पर्धांमध्ये घवघवीत यश.

२.      पथनाट्य स्पर्धांमध्ये यश

# सौ अलका पवार – कला शिक्षिका. विविध विषयांवर पथनाट्य लेखन, व विद्यार्थ्यांचे उत्तम सादरीकरण. ‘पर्यावरण बचाव’ महाराष्ट्र सेवासंघ मुलुंड – प्रथम पारितोषिक
# फोर्टीज हॉस्पिटल – कर्कदिनानिमित्त  कर्क रोगावर पथनाट्य. प्रथम पारितोषिक; कुष्ठरोग निर्मुलन; झाडे लावा, झाडे जगवा
# शिवाजी आपल्याच घरात जन्मावा
# नेहरूंच्या जीवनावर पथनाट्य

३.      युनायटेड आणि PVR यांनी संयुक्तपणे राबवलेल्या पोस्टर मेकिंग आंतर शालेय कार्य शाळेचे आयोजन व विद्यार्थ्यांचा सहभाग

४.      संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान – रामायण, महाभारत स्पर्धा आयोजन व विद्यार्थ्यांचा सहभाग. ४ विद्यार्थ्यांना पारितोषिक

५.      विरंगुळा संस्था – पर्यावरण विषयक नाटिकेचे लेखन, विद्यार्थ्यांचा सहभाग

६.      शिक्षक भारती अंकात काव्य लेखन

७.      शिक्षक भारतीच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय सहभाग

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

#
आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,

# मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय - यशपाल समिती, भारत सरकार

# मराठी शाळा आपण वाढवल्या पाहिजेत

# "मराठी शाळांची माहिती" या अभिनव उपक्रमातर्फे आत्तापर्यंतची, शाळा क्रमांक – ५०

# फेसबुक पानाची लिंक –

# ब्लॉगरची लिंक – 


〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शाळेचे काही फोटो -